बारावा लुई (२७ जून, इ.स. १४६२ - १ जानेवारी, इ.स. १५१५) हा इ.स. १४९८ ते इ.स. १५१५ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.

बारावा लुई

कार्यकाळ
७ एप्रिल १४९८ – १ जानेवारी १५१५
मागील आठवा चार्ल्स
पुढील पहिला फ्रांस्वा

जन्म २७ जून १४६२
सॉंत्र
मृत्यू १ जानेवारी १५१५ (वयः ६२)
पॅरिस

हे सुद्धा पहा संपादन