बांडीपोरा जिल्हा
जम्मू आणि काश्मीरचा एक जिल्हा
बांडीपोरा हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली बारामुल्ला जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून बांडीपोरा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात श्रीनगरपासून ५५ किमी अंतरावर नियंत्रण रेषेच्या दक्षिणेस स्थित आहे.
बांडीपोरा जिल्हा | |
जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा | |
जम्मू आणि काश्मीर मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | जम्मू आणि काश्मीर |
मुख्यालय | बांडीपोरा |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ३४५ चौरस किमी (१३३ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ३,९२,२३२ (२०११) |
-लोकसंख्या घनता | १,१३७ प्रति चौरस किमी (२,९४० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ४७.४१% |
-लिंग गुणोत्तर | ८८० ♂/♀ |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | बारामुल्ला |