बांगलादेश त्रिकोणी मालिका, २००८

बांगलादेशमध्ये ८ जून ते १४ जून २००८ दरम्यान किटप्लाय चषक त्रिकोणी एकदिवसीय मालिका पार पडली. सदर मालिकेत यजमान बांगलादेशशिवाय, भारत आणि पाकिस्तान हे संघ सहभागी झाले होते.[] पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारताचा २५ धावांनी पराभव केला.[]

बांगलादेश त्रिकोणी मालिका, २००८
दिनांक ८ – १४ जून २००८
स्थळ बांगलादेश
निकाल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान - २५ धावांनी विजयी
मालिकावीर सलमान बट (पा)
संघ
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
संघनायक
मोहम्मद अशरफुल महेंद्रसिंग धोणी शोएब मलिक
सर्वात जास्त धावा
रकिबुल हसन (९७) गौतम गंभीर (२०९) सलमान बट (२०८)
सर्वात जास्त बळी
अब्दुर रझाक (४) प्रवीण कुमार (५) उमर गुल (९)
एकदिवसीय संघ
  बांगलादेश   भारत   पाकिस्तान
मोहम्मद अशरफुल() महेंद्रसिंग धोणी()() शोएब मलिक ()
मुशफिकुर रहिम() विरेंद्र सेहवाग सलमान बट
मशरफे मोर्तझा गौतम गंभीर नासिर जमशेद
अब्दुर रझाक रॉबिन उथप्पा युनिस खान
आलोक कपाली युवराज सिंग मोहम्मद युसुफ
दुलार महमुद रोहित शर्मा मिसबाह-उल-हक
फरहाद रेझा सुरेश रैना शहिद आफ्रिदी
महमुदुल्ला युसुफ पठाण कामरान अकमल()
मेहराब होसेन इरफान पठाण सोहेल खान
नजिमुद्दीन प्रवीण कुमार उमर गुल
रकिबुल हसन पियुष चावला सोहेल तन्वीर
शाहदात होसेन रुद्र प्रताप सिंग राव इफ्तिखार
शहरियार नफीस इशांत शर्मा वहाब रियाझ
तमिम इक्बाल मनप्रीत गोनी फवाद आलम
धीमन घोष प्रग्यान ओझा बाझिद खान
जुनैद सिद्दीक नौमनुल्ला
मोशर्रफ होसेन
रुबेल होसेन

सामने

संपादन

गट फेरी

संपादन

गुणफलक

संपादन
संघ सा वि नेरर गुण
  भारत +२.३७३ १०
  पाकिस्तान −०.७७८
  बांगलादेश −१.७८९

सामने

संपादन
पाकिस्तान  
२३३ (३९.३ षटके)
वि
बांगलादेश  
१६३/८ (४० षटके)
सलमान बट ७० (८४)
अब्दुर रझाक ३/३५ (७.३ षटके)
पाकिस्तान ७० धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि एनामुल हक (बां)
सामनावीर: सलमान बट (पा)
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला.
  • एकदिवसीय पदार्पण: दुलार महमुद (बां)
  • गुण: पाकिस्तान - ५, बांगलादेश - ०

१० जून (दि/रा)
धावफलक
  भारत
३३०/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१९० (३५.४ षटके)
विरेंद्र सेहवाग ८९ (७६)
उमर गुल ३/६१ (१० षटके)
शोएब मलिक ५३ (६७)
पियुष चावला ४/४० (८.४ षटके)
भारत १४० धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि एनामुल हक (बां)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • एकदिवसीय पदार्पण: युसुफ पठाण (भा)
  • गुण: भारत - ५, पाकिस्तान - ०

१२ जून (दि/रा)
धावफलक
  बांगलादेश
२२२ (४९.५ षटके)
वि
  भारत
२२३/३ (३५.१ षटके)
रकिबुल हसन ८९ (११७)
रुद्र प्रताप सिंग ३/४६ (१० षटके)
गौतम गंभीर १०७(१०१)
अब्दुर रझाक १/४८ (१० षटके)
भारत ७ गडी आणि ८९ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि नादिर शाह (बां)
सामनावीर: गौतम गंभीर (भा)
  • गुण: भारत - ५, बांगलादेश - ०


अंतिम सामना

संपादन
१४ जून (दि/रा)
धावफलक
  पाकिस्तान
३१५/३ (५० षटके)
वि
  भारत
२९० (४८.२ षटके)
सलमान बट १२९ (१३६)
इरफान पठाण २/५९ (१० षटके)
महेंद्रसिंग धोणी ६४ (५९)
उमर गुल ४/५७ (९ षटके)
पाकिस्तान २५ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि नादिर शाह (बां)
सामनावीर: युनिस खान (पा)


संदर्भ आणि नोंदी

संपादन

बाह्यदुवे

संपादन