बहामास क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बहामास क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बहामासने ७ नोव्हेंबर २०२१ रोजी कॅनडा विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१४०५ ७ नोव्हेंबर २०२१   कॅनडा   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा   कॅनडा २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
१४०९ ८ नोव्हेंबर २०२१   आर्जेन्टिना   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा   बहामास
१४१३ १० नोव्हेंबर २०२१   बर्म्युडा   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   बर्म्युडा
१४१९ ११ नोव्हेंबर २०२१   बेलीझ   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा   बहामास
१४२३ १३ नोव्हेंबर २०२१   अमेरिका   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   अमेरिका
१४२५ १३ नोव्हेंबर २०२१   पनामा   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   पनामा
१५०८ १३ एप्रिल २०२२   केमन द्वीपसमूह   जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन   केमन द्वीपसमूह
१५०९ १४ एप्रिल २०२२   केमन द्वीपसमूह   जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन   केमन द्वीपसमूह
१५१० १६ एप्रिल २०२२   केमन द्वीपसमूह   जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन   केमन द्वीपसमूह
१० १५११ १६ एप्रिल २०२२   केमन द्वीपसमूह   जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन   केमन द्वीपसमूह
११ १५१२ १७ एप्रिल २०२२   केमन द्वीपसमूह   जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन   केमन द्वीपसमूह
१२ २००६ २६ फेब्रुवारी २०२३   पनामा   हर्लिंगहॅम क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   बहामास २०२३ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
१३ २००८ २८ फेब्रुवारी २०२३   केमन द्वीपसमूह   सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   केमन द्वीपसमूह
१४ २०११ २ मार्च २०२३   आर्जेन्टिना   सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   आर्जेन्टिना
१५ २०१२ ४ मार्च २०२३   बर्म्युडा   हर्लिंगहॅम क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   बर्म्युडा