जिमी पॉवेल ओव्हल
जिमी पॉवेल ओव्हल हे केमन द्वीपसमूहच्या जॉर्जटाउन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह |
स्थापना | २००४ |
| |
प्रथम २०-२० |
१३ एप्रिल २०२२: केमन द्वीपसमूह वि. बहामास |
अंतिम २०-२० |
१४ एप्रिल २०२२: केमन द्वीपसमूह वि. बहामास |
शेवटचा बदल १३ एप्रिल २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |