बल्लिया लोकसभा मतदारसंघ
भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(बल्लिया (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
बलिया लोकसभा मतदारसंघ याच्याशी गल्लत करू नका.
बल्लिया हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
खासदार संपादन
लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
---|---|---|---|
सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | भरत सिंग | भारतीय जनता पक्ष |
सतरावी लोकसभा | २०१९- | वीरेंद्र सिंग मस्त | भारतीय जनता पक्ष |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |