बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट संघ
क्रिकेट संघ
बल्गेरिया क्रिकेट संघ हा बल्गेरिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे.
असोसिएशन | बल्गेरियन क्रिकेट फेडरेशन | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कर्मचारी | |||||||||||||
कर्णधार | प्रकाश मिश्रा | ||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा | सहयोगी सदस्य[१] (२०१७) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | युरोप | ||||||||||||
| |||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट | |||||||||||||
प्रथम आंतरराष्ट्रीय | वि. स्वित्झर्लंड लुब्जाना, स्लोव्हेनिया येथे; १५ ऑगस्ट २००४ | ||||||||||||
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली आं.टी२० | वि. सर्बिया मरीना ग्राउंड, कॉर्फू येथे; १४ ऑक्टोबर २०१९ | ||||||||||||
अलीकडील आं.टी२० | वि. रोमेनिया मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी येथे; २६ मे २०२४ | ||||||||||||
| |||||||||||||
२६ मे २०२४ पर्यंत |
२०१९मध्ये पूर्ण टी२० सदस्यत्व मिळाल्यावर बल्गेरिया संघ १४ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्बियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.[५]
संदर्भ
संपादन- ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "All T20 matches between ICC members to get international status". International Cricket Council. 26 April 2018. 1 September 2018 रोजी पाहिले.