बर्म्युडा क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बर्म्युडा क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. बर्म्युडाने ३ ऑगस्ट २००८ रोजी स्कॉटलंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
६१ ३ ऑगस्ट २००८   स्कॉटलंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   स्कॉटलंड २००८ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
६३ ३ ऑगस्ट २००८   आयर्लंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
६७ ५ ऑगस्ट २००८   कॅनडा   स्टोरमोंट, बेलफास्ट   कॅनडा
८५१ १८ ऑगस्ट २०१९   अमेरिका   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   बर्म्युडा २०१९ ट्वेंटी२० विश्वचषक अमेरिका पात्रता
८५४ १९ ऑगस्ट २०१९   कॅनडा   बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा अनिर्णित
८५७ २१ ऑगस्ट २०१९   केमन द्वीपसमूह   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   बर्म्युडा
८६१ २२ ऑगस्ट २०१९   अमेरिका   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   बर्म्युडा
८६४ २४ ऑगस्ट २०१९   कॅनडा   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   कॅनडा
८६६ २५ ऑगस्ट २०१९   केमन द्वीपसमूह   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   बर्म्युडा
१० ९४० १९ ऑक्टोबर २०१९   पापुआ न्यू गिनी   आयसीसी अकादमी क्र.१, दुबई   पापुआ न्यू गिनी २०१९ ट्वेंटी२० विश्वचषक जागतिक पात्रता
११ ९४८ २० ऑक्टोबर २०१९   सिंगापूर   आयसीसी अकादमी क्र.२, दुबई   सिंगापूर
१२ ९५३ २१ ऑक्टोबर २०१९   केन्या   आयसीसी अकादमी क्र.१, दुबई   केन्या
१३ ९५८ २३ ऑक्टोबर २०१९   नामिबिया   आयसीसी अकादमी क्र.२, दुबई   नामिबिया
१४ ९६६ २४ ऑक्टोबर २०१९   स्कॉटलंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   स्कॉटलंड
१५ ९७४ २६ ऑक्टोबर २०१९   नेदरलँड्स   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   नेदरलँड्स
१६ १४१२ ८ नोव्हेंबर २०२१   अमेरिका   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा   अमेरिका २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
१७ १४१३ १० नोव्हेंबर २०२१   बहामास   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   बर्म्युडा
१८ १४१८ ११ नोव्हेंबर २०२१   कॅनडा   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   कॅनडा
१९ १४२१ ११ नोव्हेंबर २०२१   पनामा   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   बर्म्युडा
२० १४२४ १३ नोव्हेंबर २०२१   बेलीझ   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा   बर्म्युडा
२१ १४२९ १४ नोव्हेंबर २०२१   आर्जेन्टिना   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   बर्म्युडा
२२ १९९६ २१ फेब्रुवारी २०२३   आर्जेन्टिना   सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   बर्म्युडा
२३ १९९७ २२ फेब्रुवारी २०२३   आर्जेन्टिना   बेलग्रानो क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   बर्म्युडा
२४ २००३ २५ फेब्रुवारी २०२३   केमन द्वीपसमूह   सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   बर्म्युडा २०२३ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
२५ २००७ २६ फेब्रुवारी २०२३   आर्जेन्टिना   बेलग्रानो क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   बर्म्युडा
२६ २००९ २८ फेब्रुवारी २०२३   पनामा   बेलग्रानो क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   बर्म्युडा
२७ २०१२ ४ मार्च २०२३   बहामास   हर्लिंगहॅम क्लब मैदान, ब्युनोस आयर्स   बर्म्युडा
२८ २२६६ ३० सप्टेंबर २०२३   कॅनडा   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   बर्म्युडा २०२४ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
२९ २२७३ १ ऑक्टोबर २०२३   पनामा   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   बर्म्युडा
३० २२८१ ३ ऑक्टोबर २०२३   केमन द्वीपसमूह   बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   बर्म्युडा
३१ २२८९ ४ ऑक्टोबर २०२३   पनामा   बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   बर्म्युडा
३२ २३०४ ७ ऑक्टोबर २०२३   कॅनडा   बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   कॅनडा