बटरिंट
बटरिंट हे प्राचीन ग्रीक पोलिस (शहर) आहे. हे नंतर रोमन शहर होते आणि एपायरसमधील सुरुवातीच्या ख्रिश्चन बिशपचे निवासस्थान होते.[१] [२] [३]
human settlement | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | मानवी वसाहती, Ancient Greek archaeological site, polis | ||
---|---|---|---|
Culture | |||
Located in protected area | Butrint | ||
स्थान | Sarandë municipality, वोरोरिया, आल्बेनिया | ||
भाग |
| ||
वारसा अभिधान |
| ||
महत्वाची घटना |
| ||
क्षेत्र |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
![]() |
आधुनिक काळात हे व्लोरे काउंटी, आल्बेनिया मध्ये एक पुरातत्व स्थळ आहे. हे विवरी कालव्याच्या कडेला असणाऱ्या टेकडीवर स्थित आहे. हे शहर आल्बेनियामधील सर्वात महत्वाचे पुरातत्व स्थळांपैकी एक मानले जाते. लक्षणीय इतिहासासह सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक मूल्यांच्या अफाट संपत्तीच्या बळावर, बटरिंटला १९९२ मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आले आणि पुढे २००० मध्ये राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. [४] [५]
गॅलरीसंपादन करा
संदर्भसंपादन करा
- ^ Borza, Eugene N. (1992). In the Shadow of Olympus: the Emergence of Macedon (Revised ed.). Princeton, New Jersey: Princeton University Press.
- ^ Crew, P. Mack (1982). The Cambridge Ancient History – The Expansion of the Greek World, Eighth to Sixth Centuries BC, Part 3: Volume 3 (Second ed.). Cambridge, UK: Cambridge University Press.
- ^ Hammond, NGL (1994). Philip of Macedon. London, UK: Duckworth.
- ^ UNESCO. "Butrint". whc.unesco.org (इंग्रजी भाषेत).
- ^ "PER SHPALLJEN PARK KOMBETAR NE MBROJTJE TE SHTETIT TE ZONES ARKEOLOGJIKE TE BUTRINTIT" (PDF). imk.gov.al (अल्बानियन भाषेत). Archived from the original (PDF) on 2017-10-27. 2018-02-14 रोजी पाहिले.