एपिरस युरोपच्या आग्नेयेकडील तसेच बाल्कन प्रदेशात मोडणारे एक प्राचीन ग्रीक राष्ट्र होते.