चेझ फील्ड

(बँक वन बॉलपार्क या पानावरून पुनर्निर्देशित)

चेझ फील्ड तथा बँक वन बॉलपार्क अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील फीनिक्स शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या ॲरिझोना डायमंडबॅक्स संघाचे घरचे मैदान आहे. या मैदानाची बांधणी १९९८मध्ये झाली. याच वर्षी डायमंडबॅक्स संघाने मेजर लीग बेसबॉलमध्ये पदार्पण केले. या मैदानाला छत असून ते पाहिजे तेव्हा उघडता किंवा बंद करता येते.

बँक वनने १९९८मध्ये या मैदानाला ३० वर्षे आपले नाव देण्यासाठी १० कोटी डॉलर दिले. बँक वन जेपीमॉर्गन चेझ अँड कंपनीमध्ये विलीन झाल्यावर मैदानाचे नाव बदलून चेझ फील्ड ठेवले गेले. []

इतर खेळ

संपादन

बेसबॉल शिवाय हे मैदान कॉलेज फुटबॉल, बुलरायडिंग, मोटोक्रॉस, कुस्ती, फुटबॉल आणि संगीतमैफलींसाठी वापरले जाते.

 
फिनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाताना, चेझ फील्ड आणि फीनिक्स शहराचे विहंगम दृश्य

संदर्भ

संपादन
  1. ^ "Bank One Ballpark renamed Chase Field". East Valley Tribune (इंग्रजी भाषेत). 7 October 2011. 26 January 2022 रोजी पाहिले.
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्स फेनवे पार्क यांकी स्टेडियम ट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटर गॅरंटीड रेट फील्ड प्रोग्रेसिव्ह फील्ड कोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियम टारगेट फील्ड एंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइम ओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्ड ग्लोब लाइफ फील्ड ट्रुइस्ट पार्क लोन डेपो पार्क
सिटी फील्ड सिटिझन्स बँक पार्क नॅशनल्स पार्क रिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्क मिनिट मेड पार्क अमेरिकन फॅमिली फील्ड पीएनसी पार्क
बुश स्टेडियम चेझ फील्ड कूर्स फील्ड डॉजर स्टेडियम
पेटको पार्क एटी अँड टी पार्क