डॉजर स्टेडियम हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलस शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या लॉस एंजेलस डॉजर्स संघाचे घरचे मैदान आहे. याची निर्मिती १९६२मध्ये झाली. बॉस्टनच्या फेनवे पार्क आणि शिकागोच्या रिगली फील्डनंतर एमएलबीमधील हे सगळ्यात जुने मैदान आहे. [] [] आसन क्षमतेनुसार जगातील सर्वात मोठे बेसबॉल मैदान आहे. []

है मैदान १९६२-६५ दरम्यान लॉस एंजेलस एंजेल्स संघाचेही घरचे मैदान होते. त्यावेळी त्याला शावेझ रेव्हिन स्टेडियम असे नाव होते.

२०१२ मध्ये डॉजर स्टेडियमचे विहंगम दृश्य
२००२ मध्ये डॉजर स्टेडियम

इतर खेळ

संपादन

क्रिकेट

संपादन

या मैदानावर १५ नोव्हेंबर, २०१५ रोजी क्रिकेट ऑल-स्टार्स मालिका २०१५ चा तिसरा आणि अंतिम सामना खेळला गेला. यात सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांच्यासह जगभरातील अनेक निवृत्त क्रिकेट खेळाडू खेळले.

ऑलिम्पिक

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Dodger Stadium Construction Facts".
  2. ^ "PCAD – Chavez Ravine Stadium, Los Angeles, CA". pcad.lib.washington.edu. 2020-06-10 रोजी पाहिले.
  3. ^ "The Most Popular Sports Teams & Stadiums on TikTok". PinMart. August 5, 2023 रोजी पाहिले.
  4. ^ Cava, Pete (Summer 1992).
  5. ^ Official Report of the Games of the XXIIIrd Olympiad Los Angeles, 1984.
  6. ^ 1984 Los Angeles Dodgers Media Guide https://www.amazon.com/Dodgers-Media-Guide-Steve-Brener/dp/B0096H2STO
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्स फेनवे पार्क यांकी स्टेडियम ट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटर गॅरंटीड रेट फील्ड प्रोग्रेसिव्ह फील्ड कोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियम टारगेट फील्ड एंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइम ओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्ड ग्लोब लाइफ फील्ड ट्रुइस्ट पार्क लोन डेपो पार्क
सिटी फील्ड सिटिझन्स बँक पार्क नॅशनल्स पार्क रिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्क मिनिट मेड पार्क अमेरिकन फॅमिली फील्ड पीएनसी पार्क
बुश स्टेडियम चेझ फील्ड कूर्स फील्ड डॉजर स्टेडियम
पेटको पार्क एटी अँड टी पार्क