कूर्स फील्ड
कूर्स फील्ड हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याची राजधानी डेन्व्हर येथील बेसबॉल मैदान आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या कॉलोराडो रॉकीझचे घरचे मैदान आहे. याची रचना १९९५ मध्ये झाली. है मैदान डेन्व्हरचे मुख्य रेल्वे स्थानक असलेल्या युनियन स्टेशनपासून जवळ डेन्व्हरच्या लोअर डाउनटाउन भागात आहे. या मैदानाला कूर्स ब्रुइंग कंपनीचे नाव दिलेले आहे.
कूर्स फील्ड | |
---|---|
गुणक | 39°45′22″N 104°59′39″W / 39.75611°N 104.99417°W |
चालविणारे (ऑपरेटर) | कॉलोराडो रॉकीझ[१] |
वरचा पृष्ठभाग (सरफेस) | केंटकी ब्लूग्रास/पेरेनियल रायग्रास |
आर्किटेक्ट | पॉप्युलस (कंपनी) |
प्रकल्प व्यवस्थापक | CMTS, Inc.[२] |
स्ट्रक्चरल अभियंता | मार्टिन/मार्टिन, इंक[३] |
सेवा अभियंता | M-E Engineers, Inc.[४] |
सामान्य कंत्राटदार | मॉर्टनसन/बार्टन मॅलो[३] |
मुख्य कंत्राटदार |
एलपीआर कन्स्ट्रक्शन[५] Havens Steel[३] Zimmerman Metals[३] Zimkor Industries[३] LPR Erectors[३] |
विक्रमी प्रेक्षकसंख्या | 51,267 |
फील्ड परिमाण |
लेफ्ट फील्ड – ३४७ फूट (१०६ मी) Left-Center – ३९० फूट (११९ मी) Center Field – ४१५ फूट (१२६ मी) Right-Center – ३७५ फूट (११४ मी) Right Field – ३५० फूट (१०७ मी) Backstop – ५६ फूट (१७ मी) |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Sports Business Resource Guide & Fact Book" (PDF). Street's and Smith's. 2006. September 10, 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. September 21, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Coors Field – Denver, Colorado". CMTS, Inc. December 6, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 12, 2011 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f "Miller Park Baseball Stadium" (PDF). Modern Steel Construction. April 1998. July 10, 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. September 21, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Colorado Rockies Ballpark – Denver, Colorado". M-E Engineers, Inc. August 30, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 21, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Coors Field". LPR Construction. March 4, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 16, 2013 रोजी पाहिले.