फ्रेड हॉयल (इंग्रजी: Fred Hoyle, २५ जून, इ.स. १९१५२० ऑगस्ट, इ.स. २००१) हे एक ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. जयंत नारळीकर यांनी डॉक्टरेट घेताना यांचेच मार्गदर्शन घेतले होते. त्यांचा हॉयल -नारळीकर सिद्धांत प्रसिद्ध आहे.

फ्रेड हॉयल यांचा पुतळा