ज्यॉं फ्रेडेरिक बाझीय (फ्रेंच: Jean Frédéric Bazille) (डिसेंबर ६, इ.स. १८४१ - नोव्हेंबर २८, इ.स. १८७०) हा फ्रेंच दृक् प्रत्ययवादी चित्रकार होता. मोकळ्या भूदृश्यावरील उठावदार व्यक्तिचित्रण, हे त्याच्या दृक् प्रत्ययवादी चित्रांचे वैशिष्ट्य मानले जाते.

फ्रेडरिक बाझीय
Frédéric Bazille 004.jpg
बाझीयने काढलेले आत्मव्यक्तिचित्र (१८६५-१८६६)
पूर्ण नावज्यॉं फ्रेडरिक बाझीय
जन्म डिसेंबर ६, इ.स. १८४१
मॉंटपेलिए, ऑक्सिटानिया, फ्रान्स
मृत्यू नोव्हेंबर २८, इ.स. १८७०
बोन-ला-रोलॉंद, ल्वारे, फ्रान्स
राष्ट्रीयत्व फ्रेंच Flag of France.svg
कार्यक्षेत्र चित्रकला
शैली दृक् प्रत्ययवाद शैली

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: