फ्रान्सचा दुसरा हेन्री

दुसरा हेन्री (३१ मार्च १५१९ - १० जुलै १५५९) हा इ.स. १५४७ ते इ.स. १५५९ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.

दुसरा हेन्री
Henry II

कार्यकाळ
१३ मार्च १५४७ – १० जुलै १५५९
मागील पहिला फ्रांस्वा
पुढील दुसरा फ्रांस्वा

जन्म ३१ मार्च १५१९
इव्हलिन
मृत्यू १० जुलै १५५९ (वयः ४०)
पॅरिस


हे सुद्धा पहा

संपादन