फ्रान्सचा दुसरा फ्रांस्वा

(दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स या पानावरून पुनर्निर्देशित)

दुसरा फ्रांस्वा (१९ जानेवारी १५४४ - ५ डिसेंबर १५६०) हा इ.स. १५५९ ते इ.स. १५६० दरम्यान केवळ १८ महिने फ्रान्सचा राजा होता.

दुसरा फ्रांस्वा
Francis II

कार्यकाळ
१० जुलै १५५९ – ५ डिसेंबर १५६०
मागील दुसरा हेन्री
पुढील नववा चार्ल्स

जन्म १९ जानेवारी १५४४
सीन-एत-मार्न
मृत्यू ५ डिसेंबर १५६० (वयः १६)
ओर्लियों

हे सुद्धा पहा संपादन