फ्रान्सचा पहिला फ्रांस्वा

(फ्रांसिस पहिला, फ्रांस या पानावरून पुनर्निर्देशित)

पहिला फ्रांस्वा (१२ सप्टेंबर १४९४ - ३१ मार्च १५४७) हा इ.स. १५१५ ते इ.स. १५४७ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.

पहिला फ्रांस्वा
Francis I

कार्यकाळ
१ जानेवारी १५१५ – ३१ मार्च १५४७
मागील बारावा लुई
पुढील दुसरा हेन्री

जन्म १२ सप्टेंबर १४९४
पॉइतू-शारांत
मृत्यू ३१ मार्च १५४७ (वयः ४०)
इल-दा-फ्रान्स

हे सुद्धा पहा संपादन