फ्रांसचा पहिला फिलिप

पहिला फिलिप (फ्रेंच: Philippe Ier;) (मे २३, इ.स. १०५२ - जुलै २९, इ.स. ११०८) हा इ.स. १०६० सालापासून मृत्यू पावेपर्यंत फ्रान्साचा राजा होता. त्याने स्वतःचा बाप पहिला हेन्री याच्या कारकिर्दीत क्षीण झालेल्या राज्याची पुनरुत्थानाची प्रक्रिया आरंभली.

पहिल्या फिलिपाचे चित्र (निर्मितीकाळ: इ.स.चे १६ वे शतक)

बाह्य दुवे

संपादन