नववा चार्ल्स (फ्रेंच उच्चार: नववा शार्ल ; फ्रेंच: Charles IX de France, शार्ल ०९ द फ्रॉंस) (२७ जून १५५० - ३० मे १५७४) हा इ.स. १५६० ते इ.स. १५७४ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.

नववा शार्ल
Charles IX

कार्यकाळ
५ डिसेंबर, इ.स. १५६० – ३० मे, इ.स. १५७४
मागील दुसरा फ्रान्स्वा
पुढील तिसरा हेन्‍री

जन्म २७ जून, इ.स. १५५०
व्हर्साय
मृत्यू ३० मे, इ.स. १५७४ (वय: २३)
पॅरिस

हे सुद्धा पहा

संपादन