फोरार्लबर्ग

ऑस्ट्रिया देशातील राज्य

फोरार्लबर्ग (जर्मन: Vorarlberg) हे ऑस्ट्रिया देशाचे सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे. फोरार्लबर्गच्या पूर्वेस तिरोल हे राज्य, उत्तरेस जर्मनीची बायर्नबाडेन-व्युर्टेंबर्ग ही राज्ये, दक्षिणेस स्वित्झर्लंडचे ग्राउब्युंडन व पश्चिमेस सांक्ट गालेन ही राज्ये आहेत. पश्चिम भागात लिश्टनस्टाइन ह्या छोट्या देशाची सीमादेखील फोरार्लबर्गला भिडते. वायव्येस बोडनसे हे मोठे सरोवर जर्मनीची सीमा ठरवते.

फोरार्लबर्ग
Vorarlberg
ऑस्ट्रियाचे राज्य
ध्वज
चिन्ह

फोरार्लबर्गचे ऑस्ट्रिया देशाच्या नकाशातील स्थान
फोरार्लबर्गचे ऑस्ट्रिया देशामधील स्थान
देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राजधानी ब्रेगेन्झ
क्षेत्रफळ २,६०१ चौ. किमी (१,००४ चौ. मैल)
लोकसंख्या ३,७३,७२९ (३० सप्टेंबर २०१२)
घनता १४४ /चौ. किमी (३७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AT-8
संकेतस्थळ http://vorarlberg.at/

ब्रेगेन्झ ही तिरोलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: