फुकुई (जपानी: 福井県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.

फुकुई प्रांत
福井県
जपानचा प्रांत
Flag of Fukui Prefecture.svg
ध्वज

फुकुई प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
फुकुई प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुबू
बेट होन्शू
राजधानी फुकुई
क्षेत्रफळ ४,१८९ चौ. किमी (१,६१७ चौ. मैल)
लोकसंख्या ८,०३,७५५
घनता १९१.९ /चौ. किमी (४९७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-18
संकेतस्थळ www.pref.fukui.jp

फुकुई ह्याच नावाचे शहर फुकुई प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°59′N 136°11′E / 35.983°N 136.183°E / 35.983; 136.183