फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटमधील सर्वोत्तम गीतकाराला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार
२०२१ प्राप्त कर्ते– क्षितीज पटवर्धन
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
Currently held by क्षितीज पटवर्धन (२०२१)

विजेत्यांची यादी

संपादन
वर्ष विजेते गाणे चित्रपट
२०१५ गुरू ठाकूर माऊली माऊली लय भारी
२०१६ मंगेश कांगणे सूर निरागस हो कट्यार काळजात घुसली
२०१७ अजय-अतुल याडं लागलं सैराट
२०१८ संदीप खरे माझे आई बाबा कच्चा लिंबू
२०२१ क्षितिज पटवर्धन तुला जपणार आहे खारी बिस्किट