फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ

(फिलाडेल्फिया विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ (Phoenix Sky Harbor International Airport) (आहसंवि: PHLआप्रविको: KPHLएफ.ए.ए. स्थळसूचक: PHL) अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पेन्सिल्व्हेनिया राज्यामधील सर्वात मोठा असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येच्या दृष्टीने जगातील १५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: PHLआप्रविको: KPHLएफएए स्थळसंकेत: PHL
PHL is located in पेन्सिल्व्हेनिया
PHL
PHL
पेन्सिल्व्हेनियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक फिलाडेल्फिया महापालिका
कोण्या शहरास सेवा फिलाडेल्फिया महानगर, डेलावेर
स्थळ फिलाडेल्फिया, पेन्सिल्व्हेनिया
हब अमेरिकन एअरलाइन्स
यु.पी.एस. एअरलाइन्स
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
8/26 5,000 1,524 डांबरी
9L/27R 9,500 2,896 डांबरी
9R/27L 10,506 3,202 डांबरी
17/35 6,500 1,981 डांबरी
सांख्यिकी (२०१०)
प्रवासी ३,०७,७५,९६१
विमानांची आवागमने ४,६०,७७९
स्रोत: Airports Council International[१]
येथे थांबलेले साउथवेस्ट एरलाइन्सचे बोईंग ७३७ विमान

विमानवाहतूक कंपन्यांचे प्रवासी

संपादन
सर्वाधिक वर्दळ (२०१७)[२]
क्र कंपनी प्रवासी भाग
अमेरिकन एरलाइन्स २,०६,०७,९०६ ६९.५६%
साउथवेस्ट एरलाइन्स २२,८०,९०८ ७.७१%
डेल्टा एर लाइन्स २०,५०,३६८ ६.९३%
युनायटेड एरलाइन्स १३,२५,७५१ ४.४८%
फ्रंटियर एरलाइन्स १२,७६,९९७ ४.३२%

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Airports Council International – Traffic Movements 2010 FINAL". 2015-10-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-06-12 रोजी पाहिले.
  2. ^ "PHL Fast Facts" (PDF). Philadelphia International Airport. 2019-07-05 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. January 14, 2019 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन