फिजी हिंदी ही ओशनियाच्या फिजी देशामधील एक भाषा आहे. फिजीमध्ये स्थायिक झालेले बहुसंख्य भारतीय वंशाचे लोक फिजी हिंदी वापरतात. ही भाषा हिंदीपासून उगम पावली असून तिच्यावर अवधीभोजपुरी भाषांचा प्रभाव आढळतो. तसेच फिजीयनइंग्लिशमधील अनेक शब्द देखील फिजी हिंदी भाषेने स्वीकारले आहेत.

फिजी हिंदी
स्थानिक वापर फिजी
लोकसंख्या ३.८ लाख
भाषाकुळ
लिपी देवनागरी, लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर फिजी ध्वज फिजी
भाषा संकेत
ISO ६३९-३ hif[मृत दुवा]

बाह्य दुवे

संपादन