प्रेस्टन ल्यूक मॉमसेन (१४ ऑक्टोबर १९८७) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. मॉमसेन स्कॉटलंडच्या एकदिवसीय संघाचा नायक होता..

प्रेस्टन मॉमसेन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
प्रेस्टन ल्यूक मॉमसेन
जन्म १४ ऑक्टोबर, १९८७ (1987-10-14) (वय: ३७)
डर्बन, नताल, दक्षिण आफ्रिका
टोपणनाव द हिट,[] पी, द पिटबुल[]
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ४२) १५ जून २०१० वि नेदरलँड्स
शेवटचा एकदिवसीय १७ जून २०१७ वि झिम्बाब्वे
एकदिवसीय शर्ट क्र.
टी२०आ पदार्पण (कॅप २३) १३ मार्च २०१२ वि केनिया
शेवटची टी२०आ १२ मार्च २०१६ वि हाँग काँग
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१२ लीसेस्टरशायर
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे टी२०आ प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने ४४ २४ १३ ९८
धावा १,११५ ४१९ ३९५ २,६५५
फलंदाजीची सरासरी ३०.९७ ३४.९१ १८.८० ३६.८७
शतके/अर्धशतके २/६ ०/२ १/१ ३/१३
सर्वोच्च धावसंख्या १३९* ६८* १०२ १३९*
चेंडू १३२ १३८ २५२ ६३२
बळी १९
गोलंदाजीची सरासरी २१.६६ ४१.०० ४२.५० ३३.४७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/२६ १/२३ ३/६७ ३/२६
झेल/यष्टीचीत २२/– ११/- २२/- ५२/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, १७ जून २०१७

संदर्भ

संपादन
  1. ^ "Sandy Strang: Preston Mommsen on the rise - The Scotsman". The Scotsman (इंग्रजी भाषेत). 31 May 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Scotland need to 'stay in game' with Aussies - The Scotsman". The Scotsman (इंग्रजी भाषेत). 3 September 2013 रोजी पाहिले.