प्राजक्त तनपुरे

भारतीय राजकारणी

प्राजक्त प्रसाद तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवाजी भानुदास कर्डीले यांचा पराभव करून १,९७,३९२ मतांनी विजयी झाले.[१][२]

प्राजक्त तनपुरे

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१९
मतदारसंघ राहुरी विधानसभा मतदारसंघ

जन्म १३ सप्टेंबर
राहुरी
राजकीय पक्ष राष्ट्रवादी
वडील प्रसाद तनपुरे
निवास राहुरी अहमदनगर
व्यवसाय राजकारण

कार्यकाल

संपादन
  • राहुरी विधानसभा मतदारसंघ आमदार इ.स. २०१९ पासून ते राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाचे ते विद्यमान आमदार आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ [१] Archived 2019-10-24 at the Wayback Machine.
  2. ^ [२]

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन