राहुरी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख राहुरी शहराविषयी आहे. राहुरी तालुक्याच्या माहितीसाठी पहा, राहुरी तालुका
राहुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील एक शहर आहे. राहुरी अहमदनगर शहरापासून ४१ कि.मी. अंतरावर असून पुण्यापासून १६४ कि.मी. अंतरावर आहे. येथे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे कृषी विद्यापीठ आहे. शहरापासून काही अंतरावर मुळा धरण आहे.
राहुरी | |
जिल्हा | अहमदनगर जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | 02426 |
टपाल संकेतांक | 413705 |
वाहन संकेतांक | Mh17 |