प्रताप नारायण सोनवणे

(प्रताप सोनवणे या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रताप नारायणराव सोनावणे (१२ डिसेंबर, इ.स. १९४८ - ) हे धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. हे १५व्या लोकसभेवर भारतीय जनता पक्षातर्फे निवडून गेले.

प्रताप नारायण सोनवणे

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मागील बापु हरी चौरे
मतदारसंघ धुळे

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष