प्रतापराव गोविंदराव चिखलीकर

भारतीय राजकारणी
(प्रतापराव पाटील चिखलीकर या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रतापराव गोविंदराव चिखलीकर (जन्म : चिखली, २ ऑगस्ट १९६१)[१] हे भारतीय राजकारणी आहेत. हे नांदेड मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

प्रतापराव गोविंदराव चिखलीकर

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ नांदेड

जन्म २ ऑगस्ट, १९६१ (1961-08-02) (वय: ६२)
राजकीय पक्ष भाजप, शिवसेना
अपत्ये प्रवीण, प्रमोद आणि सौ. प्रणिता देवरे.

संदर्भ संपादन

  1. ^ "Members : Lok Sabha" (इंग्रजी भाषेत). ८ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.