पोर्टस्मथ
(पोर्ट्समथ या पानावरून पुनर्निर्देशित)
पोर्टस्मथ हे इंग्लंड देशाच्या हॅंपशायर काउंटीमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (साउथहॅंप्टन खालोखाल). हे शहर इंग्लंडच्या दक्षिण भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसले आहे. ऐतिहासिक काळापासून एक बंदर असलेल्या पोर्टस्मथ येथे ब्रिटिश रॉयल नेव्हीचा मोठा तळ आहे.
पोर्टस्मथ Portsmouth |
|
युनायटेड किंग्डममधील शहर | |
देश | युनायटेड किंग्डम |
घटक देश | इंग्लंड |
प्रदेश | आग्नेय इंग्लंड |
काउंटी | हॅंपशायर |
क्षेत्रफळ | ४०.२५ चौ. किमी (१५.५४ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | २,०५,४०० |
- घनता | ५,१४५ /चौ. किमी (१३,३३० /चौ. मैल) |
- महानगर | १५.४७ लाख |
प्रमाणवेळ | ग्रीनविच प्रमाणवेळ |
येथील पोर्टस्मथ एफ.सी. हा फुटबॉल क्लब प्रसिद्ध आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |