पोप पायस दहावा (जून २, इ.स. १८३५:रीझ, इटली - ऑगस्ट २०, इ.स. १९१४:रोम) हा विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा पोप होता.

पोप पायस दहावा

याचे मूळ नाव ज्युसेपे मेल्चियोर सार्त अथवा जोझेफ मेल्चियोर क्रावियेक असे होते.

मागील:
पोप लिओ तेरावा
पोप
ऑगस्ट ४, इ.स. १९०३ऑगस्ट २०, इ.स. १९१४
पुढील:
पोप बेनेडिक्ट पंधरावा