पोप इनोसंट बारावा (मार्च १३, इ.स. १६१५:स्पिनाझोला, इटली - सप्टेंबर २७,इ.स. १७००:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव ॲंतोनियो पिन्याटेली असे होते.

मागील:
पोप अलेक्झांडर आठवा
पोप
जुलै १२, इ.स. १६९१सप्टेंबर २७, इ.स. १७००
पुढील:
पोप क्लेमेंट अकरावा