पोप अर्बन तिसरा (?:कजियानो, इटली - ऑक्टोबर २०, इ.स. ११८७:फेरारा, इटली) हा बाराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव उबेर्तो क्रिव्हेली होते.

मागील:
पोप लुशियस तिसरा
पोप
नोव्हेंबर २५, इ.स. ११८५ऑक्टोबर २०, इ.स. ११८७
पुढील:
पोप ग्रेगोरी आठवा