मुख्य मेनू उघडा

पॉप संगीत (इंग्लिश: Pop music) हा पश्चिमात्य लोकप्रिय संगीताचा एक प्रकार आहे. १९५० च्या दशकात रॉक अँड रोलवरून प्रेरणा घेऊन अमेरिकाब्रिटनमध्ये पॉप संगीत उदयास आले. पॉप संगीतामध्ये गायन तसेच अनेक वाद्यांचा वापर केला जातो.


लोकप्रिय पॉप गायक व गायिकासंपादन करा