जस्टिन बीबर
कॅनेडियन गायक, गीतकार, रेकॉर्ड उत्पादक आणि अभिनेता
जस्टिन बीबर (इंग्लिश: Justin Drew Bieber, जस्टिन ड्र्यू बीबर ;) (मार्च १, इ.स. १९९४ - हयात) हा कॅनडात जन्मलेला पॉप - ऱ्हिदम अँड ब्लूज संगीतशैलीतील गायक आहे. त्याने पॉप गायनासोबत इंग्लिश भाषेतील दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतून अभिनयही केला आहे.
मे २०१७ मध्ये बीबरने मुंबई गीत गायन केले आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील जस्टिन बीबर चे पान (इंग्लिश मजकूर)