ब्रिटनी जीन स्पीयर्स (इंग्लिश: Britney Jean Spears, डिसेंबर २, इ.स. १९८१) ही एक अमेरिकन पॉप गायक, गीतकार व अभिनेत्री आहे. आपल्या पॉप गाण्यांच्या करोडो प्रती विकल्या गेलेल्या स्पीयर्सला आजवर आंतराराष्ट्रीय स्तरावर ग्रॅमी पुरस्कारासह अनेक संगीत पुरस्कार मिळाले आहेत.

ब्रिटनी स्पीयर्स
Britney Spears X-Factor 2012.jpg
ब्रिटनी स्पीयर्स
आयुष्य
जन्म २ डिसेंबर, १९८१ (1981-12-02) (वय: ३९)
जन्म स्थान मॅककोंब, मिसिसिपी
व्यक्तिगत माहिती
देश Flag of the United States अमेरिका
संगीत साधना
गायन प्रकार पॉप
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र गायक, गीतकार, मॉडेल
कारकिर्दीचा काळ १९९२ -

२०१२ साली स्पीयर्स जगातील सर्वाधिक मानधन मिळवणारी महिला गायक होती.

बाह्य दुवेसंपादन करा