जेसिका ॲन सिम्प्सन ( १० जुलै १९८०) ही एक अमेरिकन पॉप गायक, गीतकार व अभिनेत्री आहे. आपल्या पॉप गाण्यांच्या कोट्यवधी प्रती विकल्या गेलेल्या सिम्प्सनला आजवर आंतराराष्ट्रीय स्तरावर अनेक संगीत पुरस्कार मिळाले आहेत.

जेसिका सिम्प्सन
Jessica Simpson head 2.jpg
जेसिका सिम्प्सन
आयुष्य
जन्म १० जुलै, १९८० (1980-07-10) (वय: ४१)
जन्म स्थान ॲबिलिन, टेक्सास
व्यक्तिगत माहिती
देश Flag of the United States अमेरिका
संगीत साधना
गायन प्रकार पॉप
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र गायक, गीतकार, मॉडेल
कारकिर्दीचा काळ १९९९ -

बाह्य दुवेसंपादन करा