पेप्सी चषक १९९८-९९
१९ मार्च ते ४ एप्रिल १९९९ दरम्यान भारतात झालेल्या पेप्सी त्रिकोणी मालिकेत यजमान भारताशिवाय, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचे एकमेकांसोबत प्रत्येकी २ सामने झाले. गुणतक्त्यातील अव्वल दोन संघांदरम्यान अंतिम सामना खेळवला गेला.
पेप्सी चषक १९९८-९९ | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
भारत | श्रीलंका | पाकिस्तान | ||||||||
संघनायक | ||||||||||
मोहम्मद अझरुद्दीन | अर्जुन रणतुंगा | वसिम अक्रम | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
सौरव गांगुली (२७८) | महेला जयवर्धने (१९१) | इंझमाम-उल-हक (२१४) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
अजित आगरकर (८) | प्रमोद्य विक्रमसिंगे (१०) | अझहर महमूद (१२) |
बंगळूर येथे अगदी एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १२३ धावांनी सहज पराभव केला आणि मालिका जिंकली.
सौरव गांगुलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
संघ
संपादनभारत[१] | श्रीलंका[२] | पाकिस्तान[३] |
---|---|---|
गुणफलक
संपादनसंघ | सा | वि | प | अ | नेरर | गुण |
---|---|---|---|---|---|---|
पाकिस्तान | ४ | ३ | १ | - | +०.९०५ | ६ |
भारत | ४ | २ | २ | - | -०.२५६ | ४ |
श्रीलंका | ४ | १ | ३ | - | -०.६४० | २ |
साखळी सामने
संपादन१ला सामना
संपादन२रा सामना
संपादन २२ मार्च
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: लक्ष्मीरतन शुक्ला (भा) आणि हेमंता बोटेजु (श्री).
- सौरव गांगुली आणि राहुल द्रविड दरम्यान २३६ धावांची भागीदारी ही भारतातर्फे २ऱ्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी.[४]
३रा सामना
संपादन २४ मार्च
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: ग्यानेंद्र पांडे (भा).
- सईद अन्वरच्या ६,००० एकदिवसीय धावा पूर्ण.[५]
- भारताचा मायदेशातील सर्वात मोठा पराभव.[५]
४था सामना
संपादन २७ मार्च
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: इम्रान नाझीर (पा).
- षटकांची गती कमी राखल्यामुळे पाकिस्तान संघाला २ षटकांचा दंड करण्यात आला व ४८ षटकांमध्ये विजयी लक्ष्य गाठण्याचे आव्हान ठेवण्यात आले.[६]
५वा सामना
संपादन ३० मार्च
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: अमय खुरासिया आणि सदागोपान रमेश (भा).
- अरविंद डि सिल्व्हाच्या ८,००० एकदिवसीय धावा पूर्ण.[७]
- खांदा दुखावल्यामुळे वगळण्यात आलेल्या मोहम्मद अझरूद्दीनच्या ऐवजी अजय जडेजाने भारतीय संघाचे नेतृत्व केले.[७]
६वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: विरेंद्र सेहवाग (भा)
- षटकांची गती कमी राखल्यामुळे पाकिस्तान संघाला ३ षटकांचा दंड करण्यात आला व ४७ षटकांमध्ये विजयी लक्ष्य गाठण्याचे आव्हान ठेवण्यात आले.
अंतिम सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाज
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ भारतीय संघ
- ^ श्रीलंका संघ
- ^ पाकिस्तान संघ
- ^ सामना अहवाल: पेप्सी चषक १९९८-९९, २रा सामना, भारत वि. श्रीलंका. इएसपीएन क्रिकइन्फो. १३-जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b सामना अहवाल: पेप्सी चषक १९९८-९९, ३रा सामना, भारत वि. पाकिस्तान. इएसपीएन क्रिकइन्फो. १३-जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- ^ सामना अहवाल: पेप्सी चषक १९९८-९९, ४था सामना, पाकिस्तान वि. श्रीलंका. इएसपीएन क्रिकइन्फो. १३-जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b सामना अहवाल: पेप्सी चषक १९९८-९९, ५वा सामना, भारत वि. श्रीलंका. इएसपीएन क्रिकइन्फो. १३-जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)