पेत्रा चेत्कोव्स्का

(पेट्रा चेत्कोव्स्का या पानावरून पुनर्निर्देशित)


पेत्रा चेत्कोव्स्का (चेक: Petra Cetkovská; फेब्रुवारी ८, इ.स. १९८५ - ) ही एक चेक टेनिसपटू आहे.

पेत्रा चेत्कोव्स्का
देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
वास्तव्य पॅरिस, फ्रान्स
जन्म ८ फेब्रुवारी, १९८५ (1985-02-08) (वय: ३९)
प्रोस्तेयोफ, चेक प्रजासत्ताक
सुरुवात २०००
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन ३४८ - १७४
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
२५ (११ जून २०१२)
क्रमवारीमधील सद्य स्थान ७८
दुहेरी
प्रदर्शन १७४ - ८९
शेवटचा बदल: एप्रिल २०१३.

बाह्य दुवे

संपादन