पूर्व खासी हिल्स जिल्हा

पूर्व खासी हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र शिलॉंग येथे असून एकूण ८.२४ लाख लोकसंख्या असलेला हा मेघालयमधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे.

पूर्व खासी हिल्स
मेघालय राज्याचा जिल्हा

२५° ३४′ ००.१२″ N, ९१° ५२′ ५९.८८″ E

25°29′44″N 90°37′01″E / 25.49546°N 90.61682°E / 25.49546; 90.61682
देश भारत ध्वज भारत
राज्य मेघालय
मुख्यालय शिलॉंग
क्षेत्रफळ २,७५२ चौरस किमी (१,०६३ चौ. मैल)
लोकसंख्या ८,२४,०५९ (२०११)
लोकसंख्या घनता ३०० प्रति चौरस किमी (७८० /चौ. मैल)
साक्षरता दर ८४.७%
लिंग गुणोत्तर १००८ /
लोकसभा मतदारसंघ शिलॉंग
विधानसभा मतदारसंघ
संकेतस्थळ

चेरापुंजी हे जगातील सर्वाधिक पर्जन्यवर्षा होणारे शहर ह्याच राज्यात स्थित आहे.

बाह्य दुवेसंपादन करा