पूर्व इंग्लंड हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. नावाप्रमाणे हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या पूर्व भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये दुसऱ्या तर लोकसंख्येनुसार चौथ्या क्रमांकावर असलेल्या पूर्व इंग्लंडमध्ये आठ काउंटी आहेत.

पूर्व इंग्लंड
East of England
इंग्लंडचा प्रदेश

पूर्व इंग्लंडचे युनायटेड किंग्डम देशाच्या नकाशातील स्थान
पूर्व इंग्लंडचे युनायटेड किंग्डम देशामधील स्थान
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
मुख्यालय फ्लेम्प्टन
क्षेत्रफळ १९,१२० चौ. किमी (७,३८० चौ. मैल)
लोकसंख्या ५८,४७,०००
घनता ३०६ /चौ. किमी (७९० /चौ. मैल)
संकेतस्थळ eelga.gov.uk
केंब्रिज येथील जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठ

विभाग संपादन

नकाशा औपचारिक काउंटी एकल काउंटी जिल्हे
  एसेक्स 1. थुरॉक
2. साउथएंड-ऑन-सी
3. एसेक्स a) हार्लो, b) एप्पिंग फॉरेस्ट, c) ब्रेंटवूड, d) बॅसिल्डन, e) कॅसल पॉईंट, f) रॉकफर्ड, g) माल्डन, h) चेम्सफर्ड, i) उटल्सफर्ड, j) ब्रेनत्री, k) कॉल्चेस्टर, l) टेंड्रिंग
4. हर्टफर्डशायर a) थ्री रिव्हर्स, b) वॉटफर्ड, c) हर्ट्समीर, d) वेल्विन हॅटफील्ड, e) ब्रॉक्सबोर्न, f) ईस्ट हर्टफर्डशायर, g) स्टीव्हनेज, h) नॉर्थ हर्टफर्डशायर, i) सेंट आल्बन्स, j) डेकोरम
बेडफर्डशायर 5. ल्युटॉन
6. बेडफर्ड
7. मध्य बेडफर्डशायर
केंब्रिजशायर 8. केंब्रिजशायर aकेंब्रिज, b) साउथ केंब्रिजशायर, c) हंटिंगडॉनशायर, d) फेनलॅंड, e) ईस्ट केंब्रिजशायर
9. पीटरबोरो
10. नॉरफोक aनॉर्विक, b) साउथ नॉरफोक, c) ग्रेट यारमाउथ, d) ब्रॉडलॅंड, e) नॉर्थ नॉरफोक, f) किंग्ज लिन व वेस्ट नॉरफोक, g) ब्रेकलंड
11. सफोक aइप्सविक, b) सफोक कोस्टल, c) वेव्हेनी, d) मिड सफोक, e) बेबर्ग, f) सेंट एडमंड्सबरी, g) फॉरेस्ट हीथ

बाह्य दुवे संपादन