बेडफर्डशायर (इंग्लिश: Bedfordshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. ही एक ऐतिहासिक व औपचारिक काउंटी असून तिच्या ईशान्येस केंब्रिजशायर, उत्तरेस नॉर्थहॅंप्टनशायर, पश्चिमेस बकिंगहॅमशायर तर आग्नेयेस हर्टफोर्डशायर ह्या काउंट्या आहेत. बेडफर्डल्युटॉन ही बेडफर्डशायर काउंटीमधील प्रमुख शहरे आहेत.

बेडफर्डशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी
Bedfordshire County Flag.svg
बेडफर्डशायरचा ध्वज
ब्रीदवाक्य: Constant Be
Bedfordshire within England
बेडफर्डशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश पूर्व इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
४१ वा क्रमांक
१,२३५ चौ. किमी (४७७ चौ. मैल)
मुख्यालयबेडफर्ड
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-BDF
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
३६ वा क्रमांक
६,१७,०००

४९९ /चौ. किमी (१,२९० /चौ. मैल)
वांशिकता 86.3% श्वेतवर्णीय
8.3% दक्षिण आशियाई
2.9% कृष्णवर्णीय
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
Bedfordshire's unitary authorities
  1. बेडफर्ड
  2. मध्य बेडफर्डशायर
  3. ल्युटॉन

बाह्य दुवेसंपादन करा