पैकियासोती सरवणमुट्टू स्टेडियम

(पी. सरवणमुट्टु मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

पैकियासोती सरवणमुट्टू मैदान तथा पी. सारा ओव्हल हे श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. याला श्रीलंका क्रिकेटच्या पहिल्या अध्यक्षाचे नाव देण्यात आले आहे.

पैकियासोती सरवणमुट्टू मैदान
मैदान माहिती
स्थान कोलंबो
गुणक 6°55′08″N 79°53′02″E / 6.91889°N 79.88389°E / 6.91889; 79.88389
स्थापना १९४५
आसनक्षमता १५,०००
मालक तमिळ युनियन क्रिकेट ॲंड ॲथलेटिक क्लब
प्रचालक श्रीलंका क्रिकेट
यजमान रूहुना रॉयल्स

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. १७ फेब्रुवारी १९८२:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
प्रथम ए.सा. १३ एप्रिल १९८३:
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
शेवटचा बदल २१ मे २०१९
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)

संदर्भ आणि नोंदी

संपादन