'पिंपळगाव खांड धरण मुळा नदीवर बांधलेले आहे.महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पिंपळगाव खांड गावाजवळ हे धरण आहे. या धरणाची क्षमता ६०० द.ल.घ.फू. आहे

पिंपळगाव खांड धरण

पिंपळगाव खांड धरण
अधिकृत नाव पिंपळगाव खांड धरण
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)
स्थान पिंपळगाव खांड
सरासरी वार्षिक पाऊस १०५८ मिलिमीटर
लांबी २५५मीटर
बांधकाम सुरू इ.स. २०१४
ओलिताखालील क्षेत्रफळ १७७८ हेक्टर
जलाशयाची माहिती
क्षमता ६०० दलघफू
व्यवस्थापन कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र