सिंचन
सिंचन म्हणजे शेतीस, जमिनीस वा एखाद्या ओसाड स्थळास, भूप्रदेशास कृत्रिमरित्या पाणीपुरवठा करण्याचे विज्ञान होय.जेथे पावसाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असते वा नगण्य असते तेथे अशी व्यवस्था करण्यात येते,ज्याद्वारे तेथे वनस्पतींची वाढ होऊ शकेल.
आधुनिक सिंचनाचे प्रकार
संपादन
- भूस्तरीय सिंचन - धरणे व कालव्यांचे जाळे, उपसा सिंचन
- स्थानिक सिंचन -विहिर वा तलाव अथवा सरोवर.
- ठिबक सिंचन
- तुषार सिंचन
- सेंटर पिव्हट (केंद्रिय अणीपद्धती)
धरणे व कालवे
संपादनपावसाळ्याचे दरम्यान धरणात पाणी साठविल्या जाते व त्याचा वापर मग कालव्याद्वारे शेतीस केला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |