मुख्य मेनू उघडा
पाले दे लेलिजे

पाले दे लेलिजे (फ्रेंच: Palais de l'Élysée) हे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत कार्यालय व निवासस्थान आहे. पॅरिस शहरातील आठव्या जिल्ह्यात शाँज-एलिजे जवळ पाले दे लेलिजे वसले आहे.

पाले दे लेलिजेची वास्तू १७२२ साली बांधली गेली.

बाह्य दुवेसंपादन करा