शाँज-एलिजे

शाँज-एलिजे रस्ता

शाँज-एलिजे (फ्रेंच: Avenue des Champs-Élysées) हा पॅरिस, फ्रान्समधील एक अत्यंत प्रतिष्ठित रस्ता आहे. जगातील सर्वांत प्रसिद्ध रस्त्यांपैकी एक असलेला शाँज-एलिजे युरोपातील सर्वांत महागडा भूखंड (real estate) मानला जातो.

२ किमी लांब व सरासरी ७० मीटर रुंद असलेला शाँज-एलिजे पॅरिसमधील सर्वांत लोकप्रिय पर्यटक आकर्षणांपैकी एक आहे.

गॅलरीEdit

हेसुद्धा पहाEdit

गुणक: 48°52′11″N 2°18′27″E / 48.86972°N 2.3075°E / 48.86972; 2.3075


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: