पालशेत
भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव. सावरकर घराणे मूळचे या गावातील होते.
?पालशेत महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | गुहागर |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
पालशेत हे रत्नागिरी जिल्ह्यांत गुहागर तालुक्यातील एक गाव आहे.साधारण १०,००० लोकसंख्या असलेले हे गाव आहे.इथून जवकच वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे जो स्वच्छ व सुंदर आहे. येथे शिव मंदिर देखील आहे.हेदवीचा गणपती ही पालशेत गावापासून जवळ आहे .या गावाची विशेषतः ही कि इथे गावातील प्रत्येक घरात अजूनही वस्ती आहे.कोणतेही घर बंद नाही.
या गावात दत्त मंदिरही आहे.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/