पाउल कारर

शास्त्रज्ञ

पाउल कारर (देवनागरी लेखनभेद: पॉल कारर; स्विस जर्मन: Paul Karrer) (एप्रिल २१, १८८९ - जून १८, १९७१) हा स्विस जैवरसायनशास्त्रज्ञ होता. १९३७ साली जैवरसायनशास्त्रातील कामगिरीबद्दल त्याला नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

पाउल कारर

जन्म एप्रिल २१, १८८९
मृत्यू जून १८, १९७१
राष्ट्रीयत्व स्वित्झर्लंड
कार्यक्षेत्र जैवरसायनशास्त्र
कार्यसंस्था त्सुरिक विद्यापीठ
प्रशिक्षण त्सुरिक विद्यापीठ
ख्याती जीवनसत्वांशी संबंधीत संशोधन
पुरस्कार नोबेल पारितोषिक (१९३७)
वडील पाउल कारर (थोरले)
आई ज्युली लेर्ख